Kisant Kranti 0 - नाशिकच्या शेतकऱ्यांचं बंडाचं निशाण, संप सुरुच ठेवणार
- महाराष्ट्र

नाशिकच्या शेतकऱ्यांचं बंडाचं निशाण, संप सुरुच ठेवणार

नाशिक | राज्यातील शेतकऱ्यांचा संप मिटल्याची घोषणा करण्यात असली तरी नाशिकचे शेतकरी मात्र अजूनही संपावर ठाम आहे. संप मागे घ्यायचा निर्णय स्वतः घेणार असल्याचं या शेतकऱ्यांच्या कोअर टीमनं जाहीर केलंय.

मुख्यमंत्र्यांसोबत मध्यरात्री चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही नेत्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये आश्वासनंच जास्त असल्याने शेतकरी समाधानी नसल्याचं दिसतंय. त्यातच नाशिकच्या शेतकऱ्यांनी बंडाचं पहिलं निशाण उभं केलं आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

2 thoughts on “नाशिकच्या शेतकऱ्यांचं बंडाचं निशाण, संप सुरुच ठेवणार

Comments are closed.