बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींना पत्र; म्हणतो गडकरींनाच ‘कृषीमंत्री’ करा

नाशिक | भाजपचे नेते नितीन गडकरी यांनाच कृषीमंत्री करा, अशी मागणी नाशिकच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने केली आहे. या संबंधीचं पत्र शेतकऱ्यानं पंतप्रधान कार्यालयाकडं पत्र पाठवलं आहे.

निफाड तालक्यातील नैतोळे येथील कांदा उत्पादक शेेतकरी संजय साठे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केल्याने ते चांगलेच चर्चेत आहेत.

लोकसभेत बहुमत मिळाल्याने साठेंनी मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक भेटही पाठवली आहे. त्यामध्ये एक गांधी टोपी, दोन रुमाल आणि हस्तलिखीत पत्र आहे.

कांदा विक्रीतून आलेल्या 1 हजार 64 रुपये साठेंनी निफाड पोस्टातून थेट पंतप्रधान कार्यालयाला मोदींच्या नावे मनीऑर्डर केली होती.

महत्वाच्या बातम्या

-जेव्हा धोनीच बांगलादेशची फिल्डिंग लावतो…

-बापटांच्या मताधिक्याच्या आकडेवारीवरुन मेधा कुलकर्णींचा गोंधळच गोंधळ!

-काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्या राहुल गांधींच्या घराबाहेर उभ्या राहणार आणि करणार ‘ही’ मागणी

-हिटमॅन रोहित शर्माने ‘या’ क्रिकेटपटूंची केली पोलखोल

-गोरेंनी घेतली विखेंची भेट; गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार???

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More