Top News

नाशिक महापालिका परत मिळवण्यासाठी राज ठाकरेंने नेमले 279 शिलेदार

नाशिक | नाशिक महापालिकेतील गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जोमानं तयारीला लागले आहेत. नाशिकमध्ये त्यांनी 124 शाखाप्रमुखांसह 279 शिलेदार नेमले आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानंतर राज ठाकरेंनी या शाखाप्रमुख आणि शिलेदारांंची नियुक्ती केली आहे.

आता कामाला लागा, 2019 मध्ये नाशिकमध्ये मनसेच हवी, असा आदेशही राज ठाकरेंनी या शिलेदारांना दिला आहे. मात्र नियुक्त केलेले हे शिलेदार मनसेचं वैभव पुन्हा आणतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच महिलांवर अत्याचार- भाजप खासदार

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या