महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानासाठी देश माफ करणार नाही, असं फेसबुकवरुन पोस्ट करत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

भ्रष्टाचारी नंबर वन या ओळखीने राजीव गांधींचा अंत झाला, असं वादग्रस्त विधान मोदींना एका प्रचार रॅलीत केलं होतं.

मोदीजी लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय, असा पलटवार मोदींच्या या वादग्रस्त विधानाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही केला होता.

दरम्यान, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-आता जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील- रोहित पवार

-पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

-पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

-“मनमोहन सिंहांचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याजवळ; त्यांना देशाची नाही तर खुर्चीची चिंता होती”

-राज्य सरकार दुष्काळाच्या मुद्द्यावर अतिशय गंभीर- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या