Top News

आणखी ‘एक’ मित्रपक्ष मोदी-शहांना सोडणार!, लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला धक्का

नवी दिल्ली | मेघालयचे मुख्यमंत्री आणि पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी लवकरच आम्ही एनडीएमधून बाहेर पडू, असं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.

एनडीएमधून बाहेर पडण्याची आम्ही योग्य वाट पाहत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. या विधेयकावरून अनेक मित्र पक्षांनी भाजपाला एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना भाजपला मित्रपक्ष सोडून जाण्याचं ग्रहण लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक!!! औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन भारतीय जवानांना अटक

“बँकवाले तुमचे घर उचलून नेणार नाहीत…”

-महाराष्ट्रातून प्रियांका गांधी लोकसभा लढणार?, राहुल गांधींना काँग्रेस प्रवक्त्याचं पत्र

-बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा, आमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडेना! चर्चांना उधाण

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या