महाराष्ट्र सांगली

राष्ट्रवादीच्या आमदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर घार्गे असं या माजी आमदाराचं नाव आहे.

प्रभाकर घार्गे यांना 2005 मध्ये पैशाची गरज असल्याने अतुल शहा यांना भेटून त्यांचा डुप्लेक्‍स फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शहांनी पैसे दिले होते. मात्र यानंतर घार्गेंनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करून दमदाटी केल्याचा आरोप शहांनी केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या पत्नीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-दूध आंदोलनासाठी राज्य सरकारच दोषी- राज ठाकरे

-उद्या तुमच्याही लोकांना पट्ट्यानं फोडून काढलं तर चालेल का?- राज ठाकरे

-आंदोलनकर्त्यांच्या घरातील महिलांशी पोलिस अश्लील बोलत आहेत; राजू शेट्टींचा आरोप

-भाजप आणि संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत- शशी थरूर

-दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या