नागपूर महाराष्ट्र

दूध दरवाढीवरुन सभात्याग; विधान भवनाच्या पायऱ्यांवर वाजवल्या ‘घंटा’!

नागपूर | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेत सभात्याग केला. तसंच सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक घंटा आंदोलन केलं.

दुधाला 5 रुपये अनुदान मिळावं यासाठी महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र या दरवाढीबाबत सरकारकडून कोणताच निर्णय घेतला जात नाही. म्हणून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

दरम्यान, गायींना बोलता येत नाही, सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नाही, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.

पहा विधानसभेत नेमकं काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या–

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या