महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिलेला दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीने युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

विविध जिल्ह्यांच्या जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादीने तरूण कार्यकर्त्यांचा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केलेला दिसून येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे.

पाहा कुणाला मिळाली संधी-

 

महत्वाच्या बातम्या

-“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

-…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

-तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

-राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या