माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केला शिवसेनेत प्रवेश!

मुंबई |  काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांचा मुलगा नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रायगड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आता उरलेली नाही. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे, हेच ओळखून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा आहे.

नाविद अंतुले यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट मातोश्रीवर भेट घेतली आहे.

दरम्यान, नाविद यांच्या शिवसेना प्रवेशानंतर रायगडमध्ये शिवसेनेला अधिक बळकटी मिळू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारती पवारांच्या भाजप प्रवेशावर दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिषचंद्र चव्हाण म्हणतात….

विखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी

-पार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत!

काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे