बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली?- नवज्योतसिंह सिद्धू

नवी दिल्ली |  भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली गेली, असं म्हणत भाजपकडून होणाऱ्या प्रचाराचा काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी समाचार घेतला आहे.

हवाई हल्ल्यामध्ये 300 ते 350 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजप नेत्यांकडून होत आहे. यावर सिद्धू यांनी ट्विट करत याप्रकरणावर भाष्य केलं आहे.

भारतीय सैन्यांच्या नावाने राजकारण करणे बंद करा. आपल्या देशाप्रमाणे सैन्यही पवित्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले हे मोजणं आमचं काम नाही, असं वायूदल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टस वर बोललं पाहिजे- कपिल सिब्बल

प्रवीणदादांना लोकसभेत पाठवणारच; संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत निर्धार

-किती दहशतवादी मारले गेले हे मोजणं आमचं काम नाही- वायूदल प्रमुख

प्रधानमंत्री जी, क्या आपको बिल्कुल भी शर्म नहीं आती?- राहुल गांधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी ‘या’ खेळाडूची निवड

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More