पुण्याच्या उपमहापौरांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पुणे | पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

भाजपनं पुण्यात एकहाती सत्ता आणली होती, मात्र त्यानंतरही त्यांनी आरपीआयला उपमहापौरपद दिलं. त्यावेळी आरपीआयतर्फे उपमहापौरपदासाठी नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली होती.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या