नागपूर महाराष्ट्र

खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणा आक्रमक; पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा

अमरावती | शिवसेना खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरोधात खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आडसुळांविरोधात पोलिस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढला.

खासदार अडसुळांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नवनीत राणांनी आडसुळांविरोधात अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नवनीत राणांनी भव्य मोर्चा काढत पोलिस आयुक्तांना अडसुळांविरोधातील पुरावे सादर केले. त्यामुळे दोघांचे वाद विकोपाला गेलेले दिसतेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावं- उदयनराजे

-मला वाटेल ते मी करेन- ऐश्वर्या राॅय-बच्चन

-नोव्हेंबरमध्ये मराठ्यांना आरक्षण ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे!

-मॅकडोनल्डसमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

-पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या