बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार राणा हनुमान चालीसा प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आलेले पहायला मिळाले. देशद्रोहाच्या आरोपाखाली दोघांनाही अटक करण्यात आलं होतं. आज दोघांचीही तुरुंगातून सुटका झाली.

तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्पाॅन्डॅलिसिसचा त्रास सुरु असल्यानं नवनीत राणा तुरुंगातून बाहेर येताच लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या.

रवी राणाही आजच तळोजा कारागृहात बाहेर पडले. बाहेर पडताच रवी राणा लिलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना भेटण्यासाठी गेले. रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. रवी राणाही नवनीत राणांना धीर देताना दिसले.

दरम्यान, बोरीवली न्यायालयानं नवनीत राणा आणि रवी राणा च्या सुटकेचा आदेश जारी केला.  तब्बल 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

कॅच पकडताना रविंद्र जडेजाला मोठी दुखापत, पाहा व्हिडिओ

“भीमा कोरेगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार”

“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा

मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल

‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More