बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला किस अन्…

नवी दिल्ली | भारतातील लग्न समारंभांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात. लग्नात काही वेळा हास्यास्पद तर काही वेळा काळजाला चटका लागणाऱ्या घटना घडतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी झोपलेली पाहून एकाने फायदा उचलत तिला किस केल्याचं दिसून येत आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये लग्न मंडपात नवरी गाढ झोपी गेली. त्यानंतर तिच्या झोपेचा फायदा घेत तिच्या शेजारी बसलेल्या एका तरुणाने तिला किस केलं असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. एवढं होऊन देखील नवरीच्या शेजारी असलेल्या नवरदेवाला याची भन्नकसुद्धा नाही लागली. मात्र नंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

नवरी शेजारी बसलेला तो तरुण कोण होता हे समजलं नसून शेजारी बसल्यामुळे तो नवरीचा कोणीतरी नातेवाईक असेल, असा अंदाज लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील ऑफिशयल निरंजन या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला 19 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. किस केल्यानंतर देखील नवरीला जाग आली नाही. त्यामुळे नवरीच्या गाढ झोपेचा अंदाज आपल्याला घेता येईलच. लग्नाच्या गडबडीत सर्वच जण प्रचंड थकतात. अशातच लग्न समारंभात काही तिथेच झोपतात. मात्र या व्हिडीओमध्ये स्वतः नवरीच झोपी गेली आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्या शिवाय राहणार नाही- संजय राऊत

‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम

‘मुंबई पोलिसांनी माझ्याकडे…’; गहना वशिष्ठचा खळबळजनक आरोप

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More