बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवरात्र स्पेशल! तेजस्विनी पंडितने साकारलं नवरात्रीचे नऊरूप

मुंबई | नवरात्र महोत्सवात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नऊ देवींचं रुप धारण करुन फोटोशूट केलं आहे.

1 प्रतिपदा : कोल्हापूरची अंबाबाईच्या रुपातील तेजस्विनी पंडितचा वेगळा लूक…

2  द्वितीय : कामाख्याच्या रुपात तेजस्विनी पंडितचा थरारक लूक

3 तृतीय : जरीमरी आई 

4 चतुर्थी “महालक्ष्मी”

 

5 पंचमी ” शेरावाली माता”

6 षष्ठी ” तुळजाभवानी”

7सप्तमी ” मुंबादेवी”

8 अष्टमी “गावदेवी”

9 नवमी ” पृथ्वी माता “

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More