महाराष्ट्र मुंबई

घराशेजारी कसले मोर्चे काढता???; नवाब मलिकांची शिवसेनेवर टीका

Loading...

मुंबई | शिवसेनेकडून पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी बोचरी टीका केली आहे.

घराशेजारी कसले मोर्चे काढता?, असा सवाल नवाब मलिक यांनी शिवसेनेला विचारला आहे.

सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि मोर्चे कसले काढता? असं विचारत नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सत्तेत राहून सत्ता उपभोगायची आणि सहकारी पक्षाला विरोधसुद्धा करायचा हे कसलं राजकारण? ही तर नौटंकी… अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-ज्यांनी पैसे द्यायला हवे तेच मोर्चे काढतायेत; बाळासाहेब थोरातांचं शिवसेनेवर टीकास्त्र

-शिवसेनेच्या इशारा मोर्च्यावर राष्ट्रवादीचं सडकून टीकास्त्र; म्हणतात…

-पराभवानंतर जडेजाला झाले अश्रू अनावर; बोलत राहिला ‘हे’ वाक्य…!

-2014ची UPSC टॉपर पण तिला केलं ‘या’ नावाने ट्रोल! विकृत मानसिकता समाजात कायम

-पुण्यात चॉकलेट सुन्याच्या गँगचा धुमाकूळ

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या