Top News महाराष्ट्र मुंबई

“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी शेतकरी सन्मान निधी खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये पाठवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नबाव मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात, असं मंत्री नबाव मलिक यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवीन कायदा हा शेतमालाची लूट करणारा कायदा आहे. भाजप पक्ष हा मूळात शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष असल्याचा असल्याचंही मलिक म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यावर दडपण होतं पण जर मी खचलो तर…’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘त्या’ दिवसांमधला अनुभव

ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 9 ते 12वीची शाळा

मराठी मालिकांमध्ये सोज्वळ अभिनयासाठी फेमस; आता इन्स्टावर टाकले बिकिनीतले फोटो

आयपीएलच्या स्पर्धेत १० संघ खेळवण्याच्या प्रस्तावाला मान्यता, परंतु…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून देशातील प्रत्येक वाहनाला फास्टटॅग बंधनकारक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या