मुंबई | पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत, त्याचे कुटुंबातील लोकं सुरक्षीत नाहीत, मुख्यमंत्रीसाहेब जर तुम्हांला खातं सांभाळता येत नसेल तर तुम्ही चालते व्हा, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.
आयपीएस अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलीवर बलात्कार करत आहेत. त्यामुळे या महाराष्ट्राच्या पोलिस दलात चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जर राज्यातील पोलिस दलातील महिला आणि कुटुंबातील लोकं सुरक्षित नसतील तर राज्यातील महिला कशा सुरक्षित असतील असं म्हणत मुख्यमंत्री अकार्यक्षम झालेत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-उधार पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने केली मित्राची हत्या!
-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा
-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?
-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी
-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ
Comments are closed.