महाराष्ट्र मुंबई

“मदरशांचं अनुदान तुम्ही सत्तेत असताना बंद का केलं नाही?”

मुंबई | सुडबुद्धीने, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जनतेमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भाजपचे लोक मदरशांचे अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

पाच वर्षे तुमची सत्ता असताना ही संकल्पना तुम्हाला का सुचली नाही? याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

भाजपचं सरकार असतानाही योजना सुरुच होती आणि आता भाजपचे लोक अनुदान बंद करण्याची मागणी करत आहेत. हे कितपत योग्य आहे?, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं, केंद्राने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी”

महिलांसाठी खुशखबर; उद्यापासून महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

‘मास्क लावणारे लोक …’; डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या