Top News देश मनोरंजन

लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई | समाजात अजूनही जातीवाद, जातीय तिढा यो गोष्टी पहायला मिळतात. याचसंदर्भात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

नवाजुद्दीन म्हणतो, “अभिनेता किंवा श्रीमंती या गोष्टींशी माझ्या गावकऱ्यांना काहीही देणं घेणं नाहीये. गावकरी या सगळ्यापेक्षा जातीला अधिक महत्त्व देतात. आमच्या समाजात जातीभेदाची मूळ फार खोलवर गेलीये.”

“आमचं कुटुंब शेख होतं आणि माजी आजी ही मागास जातीतील होती. त्यामुळे गावातील अनेक लोक आमच्याकडे कायम कुत्सित नजरेने पहात असल्याचंही,’ त्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले

‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं

…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत

मुलुंडमधील अपेक्स रूग्णालयाला आग, एका रूग्णाचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या