#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

मुंबई | #MeToo मोहिमेत अाता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप लागले आहेत. मिस इंडिया आणि मॉडेल निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत. 

एकदा नवाजुद्दीन रात्रभर शुटींग करत होता. त्यानंतर सकाळी त्याने मला मेसेज केला आणि घराखाली असल्याचं सांगितलं. मी त्याला नाश्ता करण्यासाठी घरी बोलवलं. मी दरवाजा उघडताच त्यानं मला जबरदस्ती मिठी मारली, असं तिनं सांगितलं. 

नवाजसोबत संबंध ठेवण्याची मला इच्छा नव्हती, असं तिनं स्पष्ट केलं. 

दरम्यान, स्ट्रगलच्या काळात चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात भूषण कुमार आणि साजिद खान यांनी शरिर संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असंही तिनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या