मुंबई | अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी नेहमी नव्या ढगांचे चित्रपट घेऊन येत असतो. त्याच्या अशाच एका चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
फोटोग्राफ हा त्याचा नवा चित्रपट असून यात त्याने एका फोटोग्राफरची भूमिका केली आहे. त्याच्यासोबत दंगल फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा असणार आहे.
दोन अनोळखी व्यक्तींमध्ये एका फोटोमुळे होणारी भेट आणि त्यातून त्यांच्यात वाढत जाणारी प्रेम भावना, या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
15 मार्च 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–प्रियांका गांधींना लाभणार पहिल्या राजकीय जबाबदारीत मराठी माणसाची साथ!
–पाकिस्तानकडे डोळे वटारून पाहिलं तर डोळे बाहेर काढू; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी
–गिरीश कुबेरांनी ठेवलंय शिवसेना-भाजपच्या मर्मावर बोट
–नितीन गडकरींना युतीच्या घडामोडींपासून दूर ठेवल्याने नव्या चर्चांना जोर!
–लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार भाजप VS काँग्रेस तर शिवसेना VS राष्ट्रवादी, चित्र स्पष्ट
Comments are closed.