देश

काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणे काँग्रेसला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!

नवी दिल्ली | आगामी निवडणुकीत नक्षलवाद्यांनी काँग्रेसला मदतीची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

मला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने स्वतःची ओळख माओवादी नेता अशी सांगितली. त्याने स्वतःचे नाव गणपथी असे सांगितले, असं बाघेल यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही आगामी निवडणुकीत काँग्रेसलाच पाठिंबा देऊ असं त्या व्यक्तीने म्हटलं, असंही बाघेल यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या