बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; दुरदर्शनच्या कॅमेरामनसह तीन जण ठार

रायपूर | छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा या भागात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये दोन पोलीसांना वीरमरण आले तर दुरदर्शनच्या एका कॅमेरामनचा मृत्यू  झाला आहे.

दुरदर्शनची टीम दंतेवाडाच्या भागातून जात असताना नक्षलवाद्याकडून झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना दाेन पाेलीसांना वीरमरण आले आणि अच्युतानंद साहू हा कॅमेरामन ठार झाला.

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंतेवाडा आणि विजापुर जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे

-मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित!

-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी

-पप्पा माझी जीभ घसरली, पण मला त्यांच्याबद्दल असं बोलायचं नव्हतं- प्रणिती शिंदे

-खासदार बनसोडेंबद्दल आम्हाला आदर आहे, प्रणिती चुकून बोलली- सुशिलकुमार शिंदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More