नागपूर | जो पर्यत नाणार प्रकल्प रद्द केला जात नाही, तो पर्यत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे.
नाणार प्रकल्पाच्या मुद्यांवरून विखेंनी विरोधक आणि शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं. नाणार प्रकल्पाला विरोध हे शिवसेनेचं बेगडी प्रेम आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, विखेंच्या टीकेनंतर सभागृहात शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!
-भाजपला मोठा धक्का; भाजपच्या जेष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!
-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला
-2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!