Loading...

…तर बलुचिस्तानमध्ये पहिली मूर्ती नरेंद्र मोदींची उभी करु!

पेशावर | पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्यास बलुचिस्तानमध्ये पहिली मुर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची उभारू, अशी घोषणा बलुचिस्तानमधील महिला नेत्या नायला कादरी यांनी केली आहे.

मोदींनी कलम 370 बद्दल जो धाडसी निर्णय घेतला त्याविषयी जगातील कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत केली तर त्याने खूप फायदे होतील, असं नायला कादरी यांनी म्हटलं आहे.

Loading...

पाकिस्तान चिनच्या साथीने बलुच नागरिकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान गेल्या 70 वर्षापासून आमच्यावर अन्याय करत आहे, असं नायला कादरी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने जम्मू-काश्मीरमील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य व्हावं, अशी मागणी जोर धरू लागल्याचं दिसत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या भावाला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

-…म्हणून ‘ते’ मला कधीही गोळ्या घालू शकतात- असदुद्दीन ओवैसी

-पवार म्हणतात… जर असं केलं तर अलमट्टीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल!

Loading...

-कलम 370 रद्द करण्याला जे विरोध करतात त्यांची यादी बनवा अन्…- नरेंद्र मोदी

-पूरग्रस्त लोकांचं दु:ख पाहून शर्मिला ठाकरेंना रडू कोसळलं…!

Loading...