बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!

मुंबई | एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या आसपासच्या परिसरात धाड टाकण्यात आली आहे. तसेच अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे

आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची चौकशी करण्यात येत आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्ज प्रकरणात रविवारी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचाही समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन

लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा; शिवसेनेचा भाजपाला टोल

अन्यथा वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल

“ज्या दिवशी बकरीशिवाय ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More