महाराष्ट्र मुंबई

‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

मुंबई | राजीनामा दिलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश बुधवारी मुंबईत गरवारे क्लब येथे होणार असल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी माहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

आमदार वैभव पिचड, शिवेंद्रराजे, संदिप नाईक, यांनी मंगळवारीच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

दरम्यान, गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर प्रमुख नेते हजर राहणार आहेेत.

महत्वाच्या बातम्या-

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

-काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

-“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

-साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या