अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

अहमदनगर |  अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांवर राष्ट्रवादीने कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे.

राष्ट्रवादीने त्या 18 नगरसेवकांवर कारवाई केली आहे मात्र पाठिंबा देण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदार संग्राम जगताप पिता-पुत्रांना अभय दिलं आहे.

शिवाय अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुक तोंडावर आल्यामुळे तर त्यांना राष्ट्रवादीने अभय दिले नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या-

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!

-रासप नेते रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीनेच दिली शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार

-फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल