काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक; धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी खलबतं

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्याची बैठक आज मुंबईत पार पडली. विधाव परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

काँग्रेसला आम्ही 50 टक्के जागेचा प्रस्ताव दिला असून कोणत्या जागा लढवायच्या याबाबत काँग्रेससोबत चर्चा करण्यात आली असल्याचं  मलिक यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. 

दरम्यान, या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या ‘या’ आमदारावर 50 लाख रूपये खंडणीचा गुन्हा दाखल!

-मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार पण नाही!

-फकीराला संसारी माणसाचं दुखणं काय माहित; अजित पवारांचा मोदींना टोला

-#MeToo चळवळीबाबत केंद्र सरकारनं घेतला सर्वात मोठा निर्णय

-दम असेल तर समोर या; शिवसेना नेत्याचं मनसे आमदाराला आव्हान!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या