राष्ट्रवादी शिवसेनेत जुंपली; आदित्य ठाकरे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीने उरकलं भूमिपूजन

रत्नागिरी | रत्नागिरीतील खेडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली. त्यामुळे खेडमध्य तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

चिंचघर-तिसे रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या भूमिपूजनावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे येणार होते. मात्र त्यांच्या येण्या अगोदरच राष्ट्रवादीचे आमदार संजय कदमांनी भूमिपूजन केलं. 

मात्र, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा एकदा भूमिपूजन केलं. यावेळी शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘पीहू’चा ट्रेलर एकदा पहाच; काळजाचा ठोका चुकंल

-जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत; उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला

-सहकार मंत्री सुभाष देशमुख दरोडेखोर; कुठं फेडाल हे पाप सुभाषराव?- राजू शेट्टी

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक पुरस्कार जाहीर…

-मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; ऑनलाईन बोली लागणार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या