Loading...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत.

छगन भुजबळ येत्या 27 जुलै रोजी म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

-वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडची इज्जत धुळीला; आयर्लंडविरुद्ध २ आकडी धावसंख्येत सर्वबाद

Loading...

-अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

-तुम्हाला धडा शिकवू, निवडणुका लढू म्हणणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांना इशारा

Loading...