राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

मुंबई |  राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं भाजपवासी होतायत. यावरच चिडलेल्या राष्ट्रवादीने भाजपवर पोस्टरबाजीतून निशाना साधला आहे.

आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?, असा सवाल राष्ट्रवादीने भाजपला केला आहे.

ज्यांना आम्हा नाकारले ज्यांना आम्ही झिडकारले त्यांनाच तुम्ही स्विकारले गोंजारले, अशी टीकाही राष्ट्रवादीने भाजपवर केली आहे.

बुरा ना मानो होली हैं… असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपला चिमटा देखील आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

-तब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद पवारांच्या भेटीला!

-युती सोडणे योग्य नाही, राज्यातल्या सत्तेत आरपीआयला वाटा मिळणार- रामदास आठवले

-बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी