नागपूर | माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.
तूर खरेदी आंदोलन प्रकरणी नरखेडा पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली होती. तूर खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीसाठी गेल्या वर्षी त्यांनी आंदोलन केलं होतं.
नरखेड येथील शासकीय तूर खरेदी केंद्र हंगाम संपण्याआधीच बंद करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या देशमुखांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर नरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!
-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस
-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद
-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…
-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!
Comments are closed.