Top News

“काल अर्थसंकल्प सादर झाला आणि आज गाजरांचा ढीग पडला आहे”

पुणे |  काल मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि आज गाजरांचा ढीग पडला आहे, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादीचे नेचे छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘निर्धार परिवर्तन यात्रे’च्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आज राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यात सभा आहेत.

सरकार फक्त आश्वासनं देण्यात तरबेज आहे. प्रत्यक्षात कृती काहीच नाही, असंही भुजबळ म्हणाले.

आम्ही मनुस्मृती जाळली तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले. त्यांना अटक केली गेली. काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्यावर गोळ्या झाडून तो पुतळा जाळण्यात आला, त्या समाजकंटकांवर मात्र कारवाई झाली नाही, हेच सरकारचे दुटप्पी धोरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केला.

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर आणि स्मृती इराणींची फुगडी!

कमळाबाई वाकली पाहिजे आणि धनुष्यबाण मोडला पाहिजे- अजित पवार

-आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर- प्रकाश आंबेडकर

…म्हणून ममतादीदी हिसेंवर उतरल्या होत्या; नरेंद्र मोदींचा निशाणा

-“विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या