बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कंगणाला वाय प्लस सुरक्षा, हाथरसच्या पीडितेच्या कुटुंबाला सुरक्षा सोडा उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार”

मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हाथरस प्रकरणानंतर मोदी सरकार शांत बसलं आहे. कंगणाला वाय प्लस सुरक्षा दिली जाते.  ज्या मुलीवर अत्याचार झाले तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तर सोडाच उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरू आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सर्व नक्की कोणाच्या डोक्याने चालतं हे मला समजत नसल्याचं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“योगी सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला 50 लाखांची ऑफर”

“अजून बाळंतीण झाली नाही तोवर हे नाव ठेवून मोकळे झाले”

मराठा आरक्षणाबाबत विचारणा केल्यानं शिवीगाळ केल्याचा अब्दुल सत्तारांवर आरोप

‘शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More