Loading...

पहिल्याच भाषणात कार्यकर्त्याला रडू कोसळलं; अन् सावरायला सरसावले धनंजय मुंडे

पुणे | एका कार्यकर्त्याला त्याच्या पहिल्याच भाषणादरम्यान रडू कोसळल्याचं पाहून राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्या कार्यकर्त्याला धीर दिल्याचं पहायला मिळालं.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रसंग घडलेला पहायला मिळाला.

Loading...

शेखर ओव्हाळ हे धनंजय मुंडेसमोर पहिल्यांदाच भाषण करत होते. यामुळे भावनिक होऊन शेखर त्यांच्या तोंडातून शब्द न फुटता हुंदके आले. हे पाहुन व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी स्टेजवर जाऊन त्यांना धीर दिल्याचं पहायला मिळालं.

ओव्हाळ यांचं भाषण ऐकल्यांनंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्या पहिल्या भाषणाची आठवणीला उजाळा दिला. 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात पहिलं भाषणाचा किस्सा यावेळी सांगितला.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!

-लायकी नसलेले लोक सुद्धा सावरकरांवर टीका करतात- विक्रम गोखले

-सरकार पडू नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत लढलेला काँग्रेसचा नायक!

Loading...

-हा फॅक्टर पाहूनच भाजप कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा करणार???

-काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आता पुढं काय होणार???

Loading...