नाशिक महाराष्ट्र

धक्कादायक! सॅनिटायझरने पेट घेतल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नेत्याचा गाडीत होरपळून मृत्यू

नाशिक | नाशिक शहरापासून जवळच असलेल्या साकोरा फाटय़ावर कारने अचानक पेट घेतल्याने राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला.

संजय शिंदे  हे सकाळी कारने पिंपळगाव बसवंतकडे निघाले होते. पिंपळगाव बसवंतकडे जात असताना कारने अचानक पेट घेतला. कारचे सर्व दरवाजे आणि काचा बंद असल्यामुळे बाहेर पडणे शिंदे यांना शक्य झालं नाही.

नागरिकांनी कारच्या पाठीमागील काच फोडली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आगीने रौद्र रूप धारण के ल्याने शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या-

धोनी चिडला… अन् ते पाहून अंपायरनं चक्क आपला निर्णयच बदलला

पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा!

बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या