जळगाव | महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
मनपा गटनेते सुरेश सोनवणे, प्रतिभा कापसे, गायत्री शिंदे, शोभा बारी आणि मुख्तार बी.पठाण या 5 राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसंच ‘खाविआ’च्या 2 आणि मनसेच्या एका नगरसेविकेनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?
-आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी
-पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!
-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आहे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट!
-होय, हे सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे!
Comments are closed.