मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 14 जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आली असून बाकीच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकर जाहीर करण्यात येणार आहेत.
ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी शहर, पुणे शहर, सांगली शहर, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, सोलापूर शहर, जळगाव ग्रामीण, अहमदनगर शहर, परभणी ग्रामीण, यवतमाळ या ठिकाणच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
कुणा-कुणाला मिळाली संधी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.#NCP #DistrictPresidents pic.twitter.com/DmMmmxlYOp
— NCP (@NCPspeaks) August 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-अजित दादा मनाला लावून घेऊ नका; राज ठाकरेंची मनधरणी!
-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!
-चेतन तुपे यांना सुखद धक्का; राष्ट्रवादीकडून पुणे शहराध्यक्षपदी निवड
-लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फेसबुवर राहणार करडी नजर!
-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय
-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित
Comments are closed.