मनोरंजन

राष्ट्रवादीनं पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केला ‘ठाकरे’ सिनेमाचा स्पेशल शो

नाशिक | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे सिनेमाच्या स्पेशल शोचं आयोजन नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी नाशिकमध्ये बिगबझार मधील सिनेमॅक्स चित्रपटगृहात ठाकरे या सिनेमाचा स्पेशल शो रविवारी दुपारी 2.30 वाजता होणार आहे.

ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे.

दरम्यान, ठाकरे सिनेमाच्या स्पेशल शोला छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

नितीन गडकरी होणार पंतप्रधान; ज्योतिष परिषदेत झाली भविष्यवाणी!

अरविंद केजरीवाल यांच्या गाडांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला अश्रू अनावर!

नरेंद्र मोदींचे लोकसभेतील भाषण प्रथेला धरुन नव्हते- शरद पवार

शिरुरमधून अजित पवारांनी लढण्याची गरज नाही; योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार-शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या