Top News पुणे

‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम

पुणे | पुणे जिल्हा परिषदेद्वारे फिरती माती, पाणी आणि पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या ॲग्रो ॲम्बुलन्सचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. दरम्यान याची माहिती देणार्‍या कर्मचाऱ्याने माहिती सांगताना बोलताना मास्क खाली घेताच अजित पवारांनी त्याला दम भरला.

अधिकाऱ्याने मास्क खाली घेतलेला पाहताच, ‘ए मास्क वर घेऊन बोल,’ असा वरच्या आवाजात पवारांनी त्याला सांगितलं.

अजित पवारांनी दम भरल्यावर लगेच त्या अधिकाऱ्याने मास्क योग्य पद्धतीने तोंडावर लावला. अजित पवारांच्या या आवाजाने इतर अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले.

महत्त्वाच्या बातम्या

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

‘तू कौतुक करतोयस, की टोमणा मारतोय?; चाहत्याचा बेन स्टोक्सला प्रश्न

जिवंतपणी बाबांसाठी काही करू शकलो नाही, विलासरावांच्या आठवणीत रितेश भावुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या