महाराष्ट्र मुंबई

“अडचणीचा काळ असला म्हणून काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

मुंबई | अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहे, असा हॅशटॅग राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुरू केला आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजप- शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठ्या धक्क्यांना सामोरं जावं लागत आहे.

अनेक सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर करत शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे’ अशी टॅगलाईन वापरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या