Top News

राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी ट्वीट करत राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय राजकारणी, उत्तम वक्ते मनसे पक्षप्रमुख व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसे आघाडीत एन्ट्री करणार? अशा राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. मात्र मनसेने आघाडीत सामिल न होता मोदींविरोधात स्वतंत्र प्रचार करायचं ठरवलं. आगामी विधानसभेलासुद्धा मनसे आघाडीत सामिल होणार, अशा चर्चा होत आहेत.

दरम्यान, गेल्या 1 वर्षापासून राष्ट्रवादी आणि मनसेमधली जवळीत वाढलेली दिसून येते.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

-तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार??? उदयनराजेंनी नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं…!

-राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल

-राजकारणात कुणीही पर्मनंट नसतं; लोकांनी अनेक दिग्गजांना घरी बसवलंय- फडणवीस

-राष्ट्रवादीचं माझ्याकडे कोणतही पद नाहीये पण मान आणि सन्मान आहे- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या