पुणे | राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकरांना 6 आॅगस्टपर्यत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत आदेश दिले आहेत.
हितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज ते पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यानंतर त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान, मानकरांकडून आपला मानसिक छळ होत असल्याची सुसाईड नोट लिहून हितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केली होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-तुमच्या पाठीशी मनसे ठाम आहे; राज ठाकरेंची गणेशोत्सव मंडळांना ग्वाही
-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार; मराठा रणरागिणींचा इशारा
-‘पाकिस्तान का केजरीवाल’ म्हणून इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल
-भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!
-…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा
Comments are closed.