महाराष्ट्र मुंबई

सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख यांचीही नावे चर्चेत आहेत. 

प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रचार दौऱ्यासाठी असक्षम असल्याचं वाटल्याने त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सूरज चव्हाण यांनी यवतमाळ, नागपूर पदयात्रेत महत्वाची भूमिका बजावली होती, हल्लाबोल यात्रेत ते प्रदेश दौऱ्यात सक्रिय होते. 

दरम्यान, 13 वर्षापासून ते युवक संघटनेत सक्रीयपणे कार्यरत होते म्हणून संघटन बांधणी कौशल्यात ते निपुण आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन

-“निवडणुकीसाठी एकत्र येऊ की नाही, हे आताच सांगता येणार नाही”

नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे लढत?

-“नवाब मलिकांनी माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार”

जो स्वत:चं घरं सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या