बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; नीना गुप्तांचा जुना व्हिडीओ व्हायरल

मुंबई | हिंदी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांचे वक्तव्य नेहमीच बिनधास्त असतात. आपल्या बिनधास्त बोलण्याला कोणी काही का म्हणेना याकडे नीना लक्ष देत नाहीत. नीना गुप्ताच्या अशाच एका बिनधास्त वक्तव्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

‘पंगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनेत्री कंगना रनौत सोबत ‘कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी कपिल शर्माने नीना गुप्ता यांना एक प्रश्न विचारला. नीना यांनी दिलेलं उत्तर ऐकुन उपस्थितांना हसु फुटलं पण कपिल शर्मा मात्र चांगलाच ओशाळला.

‘तुमच्या बद्दल अफवा आहे की तुम्ही हॉलिवूड सिरीज बेवॉचमध्ये पॉमेला एंडरसनचा रोल करू इच्छिता,’ असा प्रश्न कपिलने नीना यांना विचारला. ‘माझ्याकडे पॉमेला सारखे मोठे स्तन नाहीत जे काम करू शकतात’, असं बिनधास्त उत्तर नीना गुप्ता यांनी दिलं. नीनांचं हे उत्तर ऐकून कपिल शर्माही (Kapil Sharma) लाजला.

हे उत्तर दिल्यानंतर प्रश्न नॉनव्हेज होता तर उत्तर कसं व्हेज असेल असा प्रश्नच पुन्हा नीना गुप्ता यांनी विचारला.कपिल शर्माच्या प्रश्नाला नीना गुप्ता यांनी दिलेलं हे रोखठोक उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (Neena Gupta’s Bold Statement)

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ?, वाचा आजचे ताजे दर

कोरोना चाचणी झाली आता आणखी स्वस्त; राजेश टोपेंची मोठी घोषणा

Omicron | ‘आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी आणि भयानक साथ येणार’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

धक्कादायक! Omicron चा लहान मुलांना जास्त प्रमाणात धोका

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More