बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरज चोप्राचा चंदेरी विजय, वर्ल्ड चँपियनशिपमध्ये रचला नवा इतिहास

नवी दिल्ली | टोकियो (Tokiyo Olympics) येथे सुरु असलेल्या ऑल्मिपिंक चँपियनशिप (Olympic Championship) स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला. नीरज चोप्राने जागतिक अ‌ॅथलेटिक्स चँम्पियनशिपमध्ये (International Athletic Championship) रौप्य पदक (Silver Medal) जिंकले आहे. नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर लांब भाला फेकला. या भाल्याने त्याचे नाव रौप्य पदकावर कोरले गेले.

या स्पर्धेत ग्रॅनाडाच्या (Grenada) अँडरसन पिटर्सने (Andersen Peter) 90.54 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. तर भारताच्या नीरज चोप्राला दुसरा क्रमांक मिळाला. तर झेक प्रजासत्ताक (Czech Republican)  देशाच्या याकुब वालदेशने (Yakub Valdez) कांस्यपदकावर आपले नाव कोरले. तसेच या स्पर्धेत भारताच्या रोहित यादवने (Rohit Yadav) 78.72 मीटर लांब भाला फेकत स्पर्धेत 10 वे स्थान मिळविले.

अनुज बॉबी जॉर्ज (Anuj Boby George) हा जागतिक भालाफेक स्पर्धेत आतापर्यंतचा पदक मिळविणारा एकमेक खेळाडू होता. तर आता नीरज चोप्रा हा रौप्य पदक मिळविणारा दुसरा भारतीय भालाफेक खेळाडू ठरला.

दरम्यान, 24 वर्षीय नीरज चोप्राने 88.13 लांब भाला फेकत त्या भाल्यासोबत देशाचे नाव सुद्धा उंचाविले. त्याचे देशभरातून कौतुक केले जात आहे. त्याने अनुज बॉबी जॉर्ज नंतर भारताला दुसऱ्यांदा पदक मिळवून दिले आहे.

थोडक्यात बातम्या – 

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More