मुंबई | मुकेश अंबानीचा मुलगा आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्यात नीता अंबानीनं सून श्लोकाचा हात घट्ट पकडत त्यांच्या कपल फोटोला नकार दिला. त्यांचा हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नीता अंबानी, श्लोका मेहता आणि मुलगा आकाश अंबानी हे फोटोसाठी मीडिया समोर आले. सगळं फोटोशूट झाल्यावर मीडियानं कपल फोटोची मागणी केली असता नीता अंबानीने श्लोकाचा हात धरुन फोटोसाठी नकार दिला.
दरम्यान, मुलगा आकाशने नीता अंबानीच्या हातातला श्लोकाचा हात सोडला आणि मीडियासमोर कपल फोटोसाठी पोझ दिली.
https://www.youtube.com/watch?v=4Q5H7UBXjQs
महत्त्वाच्या बातम्या –
-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील
-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?
-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल
-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ
-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार
Comments are closed.