मनोरंजन

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!

मुंबई | नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लवकर उरकलेल्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. आता याचं गुपित समोर आलं आहे. नेहा आणि अंगद लवकरच आई-बाबा होणार आहेत. 

नेहा गरोदर असल्यानं दोघांनी घाईत लग्न उरकल्याची चर्चा होती. लग्नानंतर नेहा सैलसर कपडे घालत होती याकडेही सगळ्यांनी बोट दाखवलं होतं. नेहाच्या वडिलांनी मात्र या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, नेहानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज शेअर केली आहे. बेबी बंप असलेले फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंगद सुद्धा दिसत आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-लवकरच शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकेल आणि खरीखुरी शिवशाही येईल!

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या